CORPAT गस्तसराव : भारत-इंडोनेशिया

CORPAT गस्तसराव : भारत-इंडोनेशिया

  • भारत-इंडोनेशिया नौदलांदरम्यान CORPAT (Coordinated Patrol) या गस्तसरावाची ३७वी आवृत्ती नोव्हेंबर २०२१ मध्ये हिंदी महासागरात पार पडली.
  • दरवर्षी दोनदा हा गस्तसराव उभय देशांतील आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेवर पार पडतो.
  • परस्पर सहकार्य, विश्वास, समन्वय यामार्फत आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडचणी दूर करणे, अंमली पदार्थांची तस्करी रोखणे, तसेच सागरी सुरक्षितता यांवर या गस्त सरावातून भर दिला जातो.
  • सुरुवात – २०२२

इंडोनेशियाबरोबर इतर लष्करी सराव

  • समुद्र शक्ती – सागरी युद्धसराव
  • गरुड शक्ती – लष्करी युद्धसराव

Contact Us

    Enquire Now