९५ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भारत सासणे

९५ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भारत सासणे

  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड करण्यात आली.
  • ९५वे साहित्य संमेलन उदगीरला (लातूर) होणार आहे. २२ ते २४ एप्रिल दरम्यान साहित्य संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उदयगिरी महाविद्यालयास कारण ६० वर्षे पूर्ण झाल्याने.
  • लातूर जिल्ह्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे अशी काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचीही इच्छा होती. ती इच्छाही पूर्ण होणार.
  • कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवरील गावात होणारे पहिलेच अधिवेशन

भारत सासणे यांचे साहित्य

  • जॉन आणि अंजिरी पक्षी – पहिला कथासंग्रह
  • अनर्थ रात्र, चिरदाह, त्वचा, दाट काटा, पाऊस दीर्घ कथासंग्रह

अलिकडील झालेले साहित्य संमेलन

क्र. वर्ष स्थळ अध्यक्ष उद्‌घाटक स्वागताध्यक्ष
१ले मे १८७८ पुणे न्या. महादेव गोविंद रानडे
९०वे फेब्रुवारी २०१७ डोंबिवली डॉ. अक्षय कुमार काळे देवेंद्र फडणवीस गुलाब वझे
९१वे फेब्रुवारी २०१८ वडोदरा (गुजरात) लक्ष्मीकांत देशमुख रघुवीर चौधरी राजमाता शुभांगीराजे गाडगे
९२वे जानेवारी २०१९ यवतमाळ डॉ. अरुणा ढेरे वैशाली येडे मदन वेरावर
९३वे जानेवारी २०२० उस्मानाबाद फादर फ्रान्सीस देब्रिटो राजकवी ना. धों. महानोर नितीन तावडे
९४वे नोव्हेंबर २०२१ नाशिक डॉ. जयंत नारळीकर छगन भुजबळ
९५वे एप्रिल २०२२ उदगीर भारत सासणे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

आयोजक – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे

अध्यक्ष – आ. भा. सा. मं. – कौतुकराव ढालेपाटील

अनुदान – दरवर्षी शासनाकडून २५ लाख रु. देण्यात येत होते. पण २०१८ पासून दरवर्षी ५० लाख रु. इतके अनुदान देण्यात येते.

आतापर्यंत पाच वेळेस संमेलनाचे अध्यक्षपद महिलांनी भूषविले आहे.

१९६१ – ग्वाल्हेर – कुसुमावती देशपांडे

१९७५ – कराड – दुर्गा भागवत

१९९६ – आळंदी – शांता शेळके

२००१ – इंदोर – विजया राज्याध्यक्ष

२०१९ – यवतमाळ – डॉ. अरुणा ढेरे

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now