‘स्पुटनिक व्ही’ रशियाची कोरोनावरील पहिली लस

‘स्पुटनिक व्ही’ रशियाची कोरोनावरील पहिली लस

  • रशियाने कोरोनवार सर्वात प्रथम लस शोधण्यात यश मिळविले असून जगातील पहिला उपग्रह ‘स्पुटनिक’ या नावावरून या लसीला ‘स्पुटनिक व्ही’ हे नाव देण्यात आले आहे.
  • ही लस प्रभावी आणि सुरक्षित असल्याची माहिती ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात समोर आले आहे.
  • चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यांत ही लस सुरक्षित असल्याचे आढळले. तसेच २१ दिवसांत अ‍ॅण्टिबॉडी तयार करण्यात सक्षम आहे.
  • लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार दोन भाग असलेल्या लसीत दोन अडेनोव्हायरस वेक्टर्स आहे.
  • स्पुटनिक – (रशिया)
  • पृथ्वीचा पहिला कृत्रिम उपग्रह
  • प्रक्षेपण – ४ ऑक्टोबर १९५७

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now