सरदार सिंग, सेहवाग राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीत

सरदार सिंग, सेहवाग राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीत

  • हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग आणि माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या १२ जणांच्या निवड समितीत स्थान देण्यात आले.
  • या वर्षीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे विजेते ठरवण्याची जबाबदारी या समितीवर आहे.
  • या समितीमार्फत खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद हे पुरस्कार विजेते ठरवण्यात येणार आहेत.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now