राष्ट्रीय हातमाग दिन
- दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी पाळला जातो.
- यावर्षी सातवी आवृत्ती आहे.
- २०१५ मध्ये ७ ऑगस्ट हा दिन म्हणून घोषित करण्यात आला.
- १९०५ मध्ये कोलकाता येथे ७ ऑगस्ट रोजी स्वदेशी चळवळ सुरू झाली होती म्हणून या दिवसाची निवड करण्यात आली.
राष्ट्रीय हातमाग दिन
⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️
This will close in 20 seconds