रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्कार

रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्कार

  • वोकहार्ड फाऊंडेशनच्या वतीने नामवंत कार्पोरेट संस्थांना सामाजिक दायित्वासाठी सीएसआर शायनिंग स्टार पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि अन्य क्षेत्रातील कार्यासाठी हे पुरस्कार वितरित करण्यात आले.
  • रतन टाटा यांच्या अनुपस्थितीत शंतनू नायडू यांनी पुरस्कार स्वीकारला.
  • वोकहार्ड फाऊंडेशनचे विश्वस्त हुजैफा खोराकीवाला आणि भारतीय विकास संस्थानचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

पुरस्कार प्राप्त व्यक्ती/संस्था क्षेत्र
१) ONGC पशुकल्याण
२) वेदांता लिमिटेड बालकल्याण
३) हिंदुस्थान युनिलिव्हर कोरोना काळातील कार्यासाठी
४) हिरो मोटोकॉर्प दिव्यांग घटकासाठी
५) कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स शैक्षणिक
६) लार्सन ॲण्ड टुर्बो कौशल्य विकास
७) एस्सार ट्रान्स्जेंडर एम्पॉवरमेंट
८) आयटीसी पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी
९) आरईसी महिला सबलीकरण
१०) डॉ. जितेंद्र जोशी, श्रीकांत बडवे, सूरजकुमार वैयक्तिक विशेष योगदान
११) कोटक महिन्द्रा बँक उद्योग क्षेत्रातील विशेष योगदान

 

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now