यूपीएससी – २०२० ची परीक्षा न दिलेल्या उमेदवारांना आणखी संधी देण्यास केंद्राचा विचार नाही

यूपीएससी – २०२० ची परीक्षा न दिलेल्या उमेदवारांना आणखी संधी देण्यास केंद्राचा विचार नाही

  • कोरोना काळात झालेल्या केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या २०२०च्या परीक्षेत ज्यांची संधी हुकली आहे, त्यांना अतिरिक्त संधी देण्यास सरकारची अनुकुलता नाही.
  • ए. एम्. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस्. व्ही राजू यांनी सांगितले की यूपीएससीच्या उमेदवारांना आणखी संधी देण्याचा विचार नाही.

केंद्रिय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission UPSC)

  • स्थापना – १ ऑक्टोबर १९२६
  • अध्यक्ष – प्रदीप कुमार जोशी
  • भारतातील तीन आखिल भारतीय सेवा
    1. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) (१९४७ ला आयसीएसचे आयएएस)
    2. भारतीय पोलीस सेवा (IPS) (१९४७ ला आयपीचे आपीएस केले)
    3. भारतीय वन सेवा (IFS) (१९६६ ला ही सेवा निर्माण केली.)
  • १९५१च्या आखिल भारतीय सेवा कायद्याने राज्य सरकारशी सल्लामसलत करून अखिल भारतीय सेवेतील सदस्यांची भरती व सेवाशर्ती बद्दल नियम करण्याचे अधिकार केंद्र सरकारला दिले.
  • आखिल भारतीय सेवांचे पितामह – सरदार वल्लभभाई पटेल

केंद्रीय लोकसेवा आयोग

  • भाग – १४
  • कलम – ३१५ – संघ लोकसेवा आयोग
  • संघ लोकसेवा आयोगात – एक अध्यक्ष, ८ सदस्य – नियुक्ती – राष्ट्रपती – मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने
  • कार्यकाल – ६ वर्षे ते वयाची ६५ वर्षे

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now