मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण

  • आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडिकल, नर्सिंग व डोमेस्टिक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अंतर्गत २० हजार युवक युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now