महिलांना कारागृहातून मुक्त करण्यासाठी ‘मिशन मुक्ता’ मोहिम

महिलांना कारागृहातून मुक्त करण्यासाठी ‘मिशन मुक्ता’ मोहिम

  • राज्यातील महिला कारागृहात अनेक महिला कच्च्या कैदी तांत्रिक माहिती अथवा जामिनासाठी पैसे नसल्याने कोठडीत शिक्षा भोगत असतात अशा महिला कैद्यांना जामिन देण्यासाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम राबविणार आहे.
  • महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण संचालक, महाराष्ट्र अभिवक्ता संचालक (जेल प्रिझन) यांच्या समवेत राज्य महिला आयोगाच्या सहभागाने ‘मिशन मुक्ता’ मोहीम राबविणार आहे.

योजनेचे कार्य

  • महाराष्ट्रातील महिला कच्च्या कैदी व त्याची प्रलंबित प्रकरणे याचा अभ्यास करणे त्यांना विधी सहकार्य व समपुदेश देणे.
  • पुनर्वसनकरिता मदत करणे
  • यामध्ये कैद्यांच्या पुनर्वसनाचे काम करणाऱ्या सामाजिक संस्थाचाही सहभाग असेल.

महाराष्ट्र सरकारच्या योजना २०२१ :

क्र योजनेचे नाव उद्देश (योजनेचा)
१)  मुक्ता योजना २०२१ जामिनाची रक्कम भरण्यास असमर्थ असलेल्या महिला कैद्याची सुटका करण्यासाठी
२) Mahabhulekh Maharashtra 7/12 (Sat Bara) utara 2021 सातबारा उतारा (७/१२) ऑनलाईन मिळविण्यासाठी ‘महाराष्ट्र महाभूलेख’ हे पोर्टल
३) महाराष्ट्र बाल संगोपन योजना २०२१ लाभार्थी – महाराष्ट्रचे बालक वय – १ ते १८ वर्षामधील

उद्देश – बालकांना आर्थिक सहायता प्रदान करणे.

आर्थिक सहाय्य – ४२५ रुपये प्रतिमाह

४) महाराष्ट्र अपंग (विकलांग) पेन्शन योजना (शारिरीकदृष्ट्या) लाभार्थी – अपंग व्यक्ती वय – १८ ते ६५ वर्षे

न्यूनतम ८०% अपंग पाहिजे

महाराष्ट्राचा निवासी

विकलांग व्यक्तीला प्रतिमाह = ६०० रुपये

५) महास्वयंम पोर्टल महाराष्ट्रातील नोकरी शोधण्यासाठी ‘महास्वयंम रोजगार नोंदणी वेब पोर्टल @mahaswayam.gov.in
६) महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना (Mahadbtmahait.gov.in) वंचित आणि पात्र विद्यार्थ्यांना थेट लाभाच्या अभूतपूर्व विस्तारासाठी महाडीबीटी पोर्टल

उमेदवार शिष्यवृत्ती योजनांची संपूर्ण यादी तपासू शकतात.

७) महाजॉब पोर्टल स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी
८) महाराष्ट्र आम आदमी बिमा योजना १८ ते ५९ वयोगटातील ग्रामीण भागातील जमीन कमी मजुरांसाठी ही केंद्र पृरस्कृत विमा आणि शिष्यवृत्ती योजना आहे.
९) पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजना शासनाचा नवा उपक्रम

सर्वप्रथम २०१६-१७ अर्थसंकल्पात उल्लेख

ग्रामीण युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे.

१०) आचार्य बाळशास्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ पत्रकारांसाठी ही योजना

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now