पश्चिम बंगाल केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करणारे सहावे राज्य

पश्चिम बंगाल केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करणारे सहावे राज्य

  • शेती कायद्यांना सातत्याने होणारा विरोध लक्षात पश्चिम बंगालच्या विधानसभेत केंद्र सरकारच्या तीनही शेतकी कायद्याविरोधात ठराव संमत केला.
  • या ठरावास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच काँग्रेसनेही पाठिंबा दर्शविला आहे.
  • पश्चिम बंगाल हे भाजप सरकारने सुरू केलेल्या शेतीविषयक कायद्यांविरुद्ध ठराव मंजूर करणारे सहावे बिगर – भाजपा सत्ताधारी राज्य

यापूर्वी कृषी कायद्याविरोधी ठराव संमत करणारे राज्य

अ) पंजाब

ब) छत्तीसगड

क) राजस्थान

ड) दिल्ली

इ) केरळ

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now