दीपक दास भारताचे २५ वे महालेखापाल (CGA)

दीपक दास भारताचे २५ वे महालेखापाल (CGA)

  1. १९८६ च्या तुकडीचे ICAS (Indian Civil Accounts Service) अधिकारी दीपक दास यांची २५वे महालेखापाल म्हणून केंद्र शासनाने नियुक्ती केली. (१ ऑगस्ट २०२१ पासून)
  2. यापूर्वी त्यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे मुख्य प्रबंधक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
  3. राज्यघटनेच्या कलम १५० नुसार केंद्र व राज्य शासनाच्या लेख्यांचे स्वरूप विहित करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर आहे.
  4. ऑक्टोबर १९७६ मध्ये हे पद निर्माण करण्यात आले.
  5. राष्ट्रपतींच्या या अधिकारांची जबाबदारी CGA यांच्यावर असते.
  6. CGA हे आर्थिक लेखेविषयक कामांबद्दल भारत सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून काम करतात.
  7. भारताचे पहिले CGA – सी. एस. स्वामीनाथन (१९७६-७७)

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now