जागतिक युवा ॲथलेटिक्स स्पर्धा २०२१

जागतिक युवा ॲथलेटिक्स स्पर्धा २०२१

  • कालावधी – १८ ते २२ ऑगस्ट २०२१
  • ठिकाण – नैरोबी, केनिया
  • या स्पर्धेत २ रौप्य व १ कांस्य पदकांसह भारताने ३ पदके पटकावली.
  • या स्पर्धेत पदकप्राप्त भारतीय ॲथलिट्‌स (३ पदके)

रौप्य पदक (२)

१) शैली सिंग – लांब उडी

२) अमित खत्री – १०००० मी चालण्याची स्पर्धा

कांस्य पदक (१)

१) मिज्र रिले (बी. श्रीधर, कपिल, प्रिया मोहन, सुमी) – ४×४०० मीटर स्पर्धा

भारताची आतापर्यंतची युवा ॲथलेटिक्समधील कामगिरी 

ॲथलेटिक्सपद क्रीडा प्रकार वर्ष पदक
१) सीमा अँटिल थाळीफेक २००२ कांस्य
२) नवजीत कौर दिल्ला थाळीफेक २०१४ कांस्य
३) नीरज चोप्रा भालाफेक २०१६ सुवर्ण
४) हिमा दास ४०० मीटर धावणे २०१८ सुवर्ण
  • भारताने आतापर्यंत सात पदके मिळविली आहे.

जागतिक युवा ॲथलेटिक्स स्पर्धा

  • दर दोन वर्षांनी जागतिक ॲथलेटिक्स मार्फत आयोजित केली जाते.
  • २० वर्षांखालील स्पर्धकांचा सहभाग
  • सुरुवात – १९८६
  • पुढील स्पर्धा – २०२२ काली (cali), कोलंबिया .

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now