उस्मानाबाद येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय

उस्मानाबाद येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय

  • उस्मानाबाद येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे तसेच 430 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता.
  • त्यासाठी 674 कोटी रु. इतका निधी देण्यात येणार आहे.
  • वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय सार्वजनिक खासगी तत्त्वावर स्थापन करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now