आत्मनिर्भर भारत 3.0 – रोजगारनिर्मितीला चालना

आत्मनिर्भर भारत 3.0 – रोजगारनिर्मितीला चालना

  • मंदावलेली अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत‘ योजनेच्या तिसऱ्या (3.0) टप्प्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली.
  • या योजनेअंतर्गत 2 लस, 65 हजार कोटींच्या अर्थसाह्याची घोषणा व 26 क्षेत्रातील रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांचा समावेश.
  • या योजनेचा लाभ भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (EPFO) संलग्न आस्थापनांमध्ये 15 हजारापर्यंत मासिक वेतन असलेल्या नव्या कर्मचाऱ्यांना मिळेल.
  • कोविडपश्चात रोजगारांच्या संधींना प्रोत्साहन म्हणून 2020 ते 2023 तीन वर्षे कालावधीत 22,810 कोटी खर्च सरकार करणार आहे.
  • 30 जून 2021 पर्यंत नव्याने दाखल होणारे कर्मचारी या योजनेचे लाभार्थी ठरतील.
  • 1 मार्च ते 30 सप्‍टेंबर 2020 या कालावधीत रोजगार गमावलेल्या आणि 1 ऑक्‍टोबर 2020 नंतर पुन्हा रोजगार मिळवलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.

आत्मनिर्भर योजनेचे स्वरूप – 

  • एक हजार कर्मचारी असलेल्या कंपनीतील कर्मचारी व कंपनीकडून दिला जाणारा इपीएफवी निधीतील 12 टक्क्यांचा मासिक हप्ता दोन वर्षे केंद्र सरकार भरेल.
  • एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी असतील तर फक्‍त कर्मचाऱ्यांचा 12 टक्क्यांचा हप्ता केंद्र सरकार भरेल.
  • एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी असतील तर फक्‍त कर्मचाऱ्यांचा 12 टक्क्यांचा हप्ता केंद्र सरकार भरेल.

आत्मनिर्भर भारत अभियान – 

  • कोविड – 19 विरुद्धच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर 11 मे रोजी पहिल्यांदा आत्मनिर्भर अभियानाची घोषणा केली.
  • आत्मनिर्भर म्हणजे स्वयंपूर्ण किंवा Self reliant

भारताची आत्मनिर्भरता पाच स्तंभावर आधारित

अर्थव्यवस्था

Economy

पायाभूत सुविधा
Infrastructure
व्यवस्था system सशक्त मनुष्यबळ

Demography

मागणी Demand
Quantum Jump, Not incremental Changes One that represent modern India Tecnology Driven Vibrant demography of the largest democracy Full Utilization of power of demand & supply

आत्मनिर्भर अभियानांतर्गत GDPच्या 10 टक्के रक्कम म्हणजे 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं.

उत्पादन क्षेत्रासाठी 1.46 लाख कोटींचे प्रोत्साहनपर साहाय्य

  • देशातील उत्पादन व निर्यात क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने ही योजना लागू करण्यात येणार आहे.
  • महत्त्वाच्या 10 उद्योग क्षेत्रासाठी 1.46 लाख कोटी प्रोत्साहनपर साहाय्य करण्यात येणार आहे.
  • एसी, फ्रिजसारख्या वस्तूंचे उत्पादन, औषधनिर्मिती, पोलादनिर्मिती, स्वयंचलित यंत्र व वाहननिर्मिती, दूरसंचार, वस्त्रोद्योग, खाद्यान्न उत्पादन, बॅटरी उत्पादन आदी क्षेत्रांना उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. 
  • बॅटरी निर्मितीसाठी 18,100 कोटी दिले जातील.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now