ॲसिड हल्ल्यातील पीडित व्यक्तीस उपचारासाठी दंडाची रक्कम देण्यात येईल. (१० लाख रु.)
- शक्ती कायद्यातील बहुतांश गुन्हे दखलपात्र व अजामिनपात्र आहेत.
- कायद्यानुसार दाखल गुन्ह्यांचा तपास १५ दिवसांच्या आत कार्यालयीन कामकाज पूर्ण करावे लागणार आहे.
- अपवादात्मक स्थितीतच पोलीस महानिरीक्षकांच्या मान्यतेने सात दिवस वाढवता येईल.
- तसेच खटला ३० दिवसांत निकाली काढण्याचे न्यायालयांवर बंधन घालण्यात आले आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांत ३६ विशेष न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत.