९५ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भारत सासणे
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड करण्यात आली.
- ९५वे साहित्य संमेलन उदगीरला (लातूर) होणार आहे. २२ ते २४ एप्रिल दरम्यान साहित्य संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उदयगिरी महाविद्यालयास कारण ६० वर्षे पूर्ण झाल्याने.
- लातूर जिल्ह्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे अशी काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचीही इच्छा होती. ती इच्छाही पूर्ण होणार.
- कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवरील गावात होणारे पहिलेच अधिवेशन
भारत सासणे यांचे साहित्य
- जॉन आणि अंजिरी पक्षी – पहिला कथासंग्रह
- अनर्थ रात्र, चिरदाह, त्वचा, दाट काटा, पाऊस दीर्घ कथासंग्रह
अलिकडील झालेले साहित्य संमेलन
क्र. | वर्ष | स्थळ | अध्यक्ष | उद्घाटक | स्वागताध्यक्ष |
१ले | मे १८७८ | पुणे | न्या. महादेव गोविंद रानडे | ||
९०वे | फेब्रुवारी २०१७ | डोंबिवली | डॉ. अक्षय कुमार काळे | देवेंद्र फडणवीस | गुलाब वझे |
९१वे | फेब्रुवारी २०१८ | वडोदरा (गुजरात) | लक्ष्मीकांत देशमुख | रघुवीर चौधरी | राजमाता शुभांगीराजे गाडगे |
९२वे | जानेवारी २०१९ | यवतमाळ | डॉ. अरुणा ढेरे | वैशाली येडे | मदन वेरावर |
९३वे | जानेवारी २०२० | उस्मानाबाद | फादर फ्रान्सीस देब्रिटो | राजकवी ना. धों. महानोर | नितीन तावडे |
९४वे | नोव्हेंबर २०२१ | नाशिक | डॉ. जयंत नारळीकर | छगन भुजबळ | |
९५वे | एप्रिल २०२२ | उदगीर | भारत सासणे |
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
आयोजक – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे
अध्यक्ष – आ. भा. सा. मं. – कौतुकराव ढालेपाटील
अनुदान – दरवर्षी शासनाकडून २५ लाख रु. देण्यात येत होते. पण २०१८ पासून दरवर्षी ५० लाख रु. इतके अनुदान देण्यात येते.
आतापर्यंत पाच वेळेस संमेलनाचे अध्यक्षपद महिलांनी भूषविले आहे.
१९६१ – ग्वाल्हेर – कुसुमावती देशपांडे
१९७५ – कराड – दुर्गा भागवत
१९९६ – आळंदी – शांता शेळके
२००१ – इंदोर – विजया राज्याध्यक्ष
२०१९ – यवतमाळ – डॉ. अरुणा ढेरे