४ कोटी ५० लाख लोक अन्न असुरक्षिततेच्या छायेत : अन्न व कृषी संस्था (FAO)

४ कोटी ५० लाख लोक अन्न असुरक्षिततेच्या छायेत : अन्न व कृषी संस्था (FAO)

  • कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीत फेब्रुवारी २०२० पासून जगभरातील ४ कोटी ५० लाख लोक अन्न असुरक्षिततेच्या छायेत आले आहे असे ‘Policy Brief : The Impact of COVID-19 on Food Security Nutrition’ या अहवालात एफएओने म्हटले आहे.
  • कोरोनाच्या महामारीत जगाच्या अर्थव्यवस्थेला पुढच्या २ वर्षांत $ ८.५ ट्रिलियनचा फटका बसण्याचा अंदाज या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.
  • जगभरातील ४ कोटी ९० लाख लोक दारिद्य्रात लोटले जाण्याची भीतीही एफएओने वर्तवली आहे.
  • अन्न व कृषी संघटनेचे (Food and Agriculture Organisation) मुख्यालय रोम, इटली येथे आहे. डायरेक्टर जनरल डोंगू हे या संघटनेचे प्रमुख आहेत.

Contact Us

    Enquire Now