२६ जुलै : कारगिल विजय दिवस
- कारगिल युद्ध हे भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले युद्ध आहे. या युद्धाचा शेवट २६ जुलै १९९९ रोजी भारताच्या विजयाने झाला. त्यामुळे भारताचा विजय साजरा करण्यासाठी दरवर्षी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
- भारत सरकारने यासाठी ऑपरेशन विजय नावाची मोहीम हाती घेतली होती.
- हे युद्ध दिनांक ३ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान कारगिल जिल्हा व द्रास जिल्हा, जम्मू काश्मीर येथे लढले गेले.