२०२१ सालचा एमी पुरस्कार

२०२१ सालचा एमी पुरस्कार

 • नुकतेच २०२१ सालचे ७३वे एमी पुरस्कार “दि क्राऊन” या नेटफ्लिक्सच्या मालिकेस एकूण सात एमी पुरस्कार मिळाले आहेत.
 • गेल्या वर्षी या पुरस्कारांचा कार्यक्रम आभासी पद्धतीने झाला होता.
 • २०२१ सालच्या पुरस्काराचे वितरण लॉस एंजलिस येथे हा कार्यक्रम एलए लाइव्ह एंटरटेनमेंट संकुलात पार पडला.

२०२१ चे मानकरी

 • उत्कृष्ट नाट्य मालिका – दि क्राऊन
 • उत्कृष्ट मालिका दिग्दर्शक – दि क्राऊन
 • उत्कृष्ट मालिका लेखन – दि क्राऊन
 • उत्कृष्ट अभिनेत्री (मालिका) – ओलिव्हिया कोलमन (दि क्राऊन)
 • उत्कृष्ट अभिनेता (मालिका) – जोश ओकोनर (दि क्राऊन)
 • उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (मालिका) – गिलियन अँडरसन (दि क्राऊन)
 • उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (मालिका) – टोबियस मेन्झीस (दि क्राऊन)
 • उत्कृष्ट विनोदी (मालिका) – टेटेड लासो
 • उत्कृष्ट दिग्दर्शन विनोदी मालिका – हॅकस
 • उत्कृष्ट अभिनेत्री विनोदी मालिका – जीन स्मार्ट (हॅकस)
 • उत्कृष्ट विनोदी मालिका लेखन – हॅकस
 • उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विनोदी मालिका – जॅसन सुडेकिस (टेड लासो)
 • उत्कृष्ट मर्यादित मालिका – दि क्वीन्स गॉम्बिट
 • उत्कृष्ट स्पर्धा कार्यक्रम – रुपॉलस ड्रॅग रेस
 • उत्कृष्ट भाषण मालिका – लास्ट वीक टुनाइट विच जॉन ऑलिव्हर
 • उत्कृष्ट व्यंगचित्र मालिका – सॅटर्डे नाइट लाइव्ह
 • उत्कृष्ट विशेष कार्यक्रम – स्टिफन कोलबर्ट इलेक्शन नाइट २०२०

विशेष

 • अभिनेत्री आणि लेखिका मिशिला कोएलने त्यांच्या ‘आय मे डिस्ट्रॉय यू’ या शोसाठी उत्कृष्ट लेखनासाठी एमी पुरस्कार जिंकला आहे. हा पुरस्कार त्यांनी लैंगिक अत्याचाराच्या पीडितांना समर्पित केला आहे.

Contact Us

  Enquire Now