होशंगाबाद शहराचे नाव नर्मदापुरम करण्यास मान्यता
- मध्यप्रदेशातील होशंगाबादचे नामकरण नर्मदापुरम करणार असून तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. अशी घोषणा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली.
- नर्मदेच्या किनाऱ्यावरील होशंगाबादमध्ये नर्मदा जयंती झाली त्या कार्यक्रमात हा निर्णय घेण्यात आला.
नर्मदा जयंती
- पृथ्वीवर नर्मदा नदीचा देखावा साजरा केला जातो.
- नर्मदा नदीची पूजा केली जाते.
होशंगाबाद
- या ठिकाणी नोटा छापण्याचा कागद तयार होतो.