हॉवित्झर या स्वदेशी तोफेची यशस्वी चाचणी

हॉवित्झर या स्वदेशी तोफेची यशस्वी चाचणी

  • ओदिशाच्या बालासोर फायरिंग रेंजमध्ये डीफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून (DRDO) स्वदेशी बनावटीच्या ATAGS हॉवित्झर तोफांचे परीक्षण करण्यात आले.
  • निर्मिती : भारत फोर्ज आणि टाटा ॲडव्हान्स सिस्टिम लिमिटेड
  • क्षमता/मारक पल्ला : ४८ किलोमीटर
  • हॉवित्झर एटीजीएएस तोफांनी चीन सीमेच्या जवळ सिक्कीम आणि पाकिस्तानी सीमेच्या जवळ पोखरण येथे राउंड फायरिंग केले.

 

वैशिष्ट्ये :

 

  • बोफोर्स तसेच इस्रायलच्या ATHOS पेक्षाही शक्तिशाली तोफा.
  • भारतीय सैन्याला १५८० तोफा, १५० ATAGS आणि ११४ धनुष तोफांची आवश्यकता आहेत.
  • हॉवित्झरच्या प्रदर्शनातून भारतीय सैन्याची १८०० तोफांची आवश्यकता पूर्ण होईल.

DRDO 

  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research And Development Organisation)
  • स्थापना : १९५८
  • घोषवाक्य : बलस्य मूलं विज्ञानम्‌
  • मुख्यालय : DRDO भवन नवी दिल्ली
  • उद्देश : राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक अत्याधुनिक शस्त्रास्त्र, उपकरणांचा विकास व संशोधन करणे, इतर संस्थांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांच्या सहाय्याने नवीन चाचणी घेणे, संशोधन कार्यक्रम राबविणे.
  • ATAGS – Advanced Towed Artillery Gun System

Contact Us

    Enquire Now