हिमाचल प्रदेश सरकारची पंचवटी योजना

हिमाचल प्रदेश सरकारची पंचवटी योजना

  • ग्रामीण भागातील वृद्धांसाठी हिमाचल प्रदेश सरकारने ‘पंचवटी योजना’ लागू केली आहे. प्रत्येक विकास खंडामध्ये बागांची निर्मिती करण्यात येणार आहे. ही निर्मिती मनरेगाच्या अंतर्गत करण्यात येणार आहे.
  • आयुर्वेदिक वनस्पती लागवड, वॉकिंग ट्रॅक आणि इतर सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. महिला बचतगटांना आपली उत्पादने या बागांमध्ये विकता येणार आहेत.

Contact Us

    Enquire Now