‘स्पुटनिक व्ही’ रशियाची कोरोनावरील पहिली लस
- रशियाने कोरोनवार सर्वात प्रथम लस शोधण्यात यश मिळविले असून जगातील पहिला उपग्रह ‘स्पुटनिक’ या नावावरून या लसीला ‘स्पुटनिक व्ही’ हे नाव देण्यात आले आहे.
- ही लस प्रभावी आणि सुरक्षित असल्याची माहिती ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात समोर आले आहे.
- चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यांत ही लस सुरक्षित असल्याचे आढळले. तसेच २१ दिवसांत अॅण्टिबॉडी तयार करण्यात सक्षम आहे.
- लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार दोन भाग असलेल्या लसीत दोन अडेनोव्हायरस वेक्टर्स आहे.
- स्पुटनिक – (रशिया)
- पृथ्वीचा पहिला कृत्रिम उपग्रह
- प्रक्षेपण – ४ ऑक्टोबर १९५७