‘सीरम’ प्रमुख पुनावाला यांना – ‘एशियन ऑफ दी इयर’

‘सीरम’ प्रमुख पुनावाला यांना – ‘एशियन ऑफ दी इयर’

  • सिंगापुरच्या दी स्ट्रेटस टाईम्स’ या वृत्तपत्राने पुण्यातील ‘सीरम  (SII) इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या लसनिर्मिती संस्थेचे प्रमुख ‘अदर पुनावाला’ यांचा या वर्षातील सहा महत्त्वाच्या आशियाई व्यक्तींमध्ये समावेश केला आहे.
  • कोरोना प्रतिबंधासाठी संशोधन व लस उत्पादनासाठी एकूण ६ जणांची निवड या वृत्तपत्राने केली आहे.
  • SII मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ व स्विडीश ॲस्ट्राझेनेका या कंपनीने तयार केलेल्या कोविड-१९ विरोधातील ‘कोनिडशिल्ड’ या लशीचे उत्पादन व भारतात चाचण्या घेतल्या.

इतर ५ जण –

  1. झांग योंगझेन
  2. शेणवाई
  3. रियुपी मोरिशींता
  4. उई ऐंग ओंग
  5. सिओ झुंग जीन

 

आदर पुनावाला – (जन्म १४ जानेवारी १९८१)

 

  • सीरमचे CEO म्हणून सध्या कार्यरत (२०११ पासून)
  • २०१८ ला माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते ‘हा edge महाराष्ट्र ॲचिव्हर्स ॲवॉर्ड ऑफ दिस इयर्स बिझनेस लिडर’ प्रदान करण्यात आला.
  • स्वच्छ भारत APCCI चे ब्रँड ॲम्बेसेडर पदी पंतप्रधान मोदींनी त्यांना नामांकित केले.
  • Server Institute of India – (SII) मुख्यालय – पुणे
  • २०२० पर्यंत जागतिक सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी
  • दरवर्षी सुमारे १.५ अब्ज डोस तयार करतात.

Contact Us

    Enquire Now