सीडनी जॉइटिए

सीडनी जॉइटिए

  • जन्म – २० फेब्रुवारी १९२७
  • मृत्यू – ६ जानेवारी २०२२ (बहामास येथे निधन)

जीवनपरिचय –

  • श्वेतवर्णीय कलाकारांचे वर्चस्व असणाऱ्या हॉलिवूडमध्ये १९५० आणि ६०व्या दशकात मुख्य भूमिका गाजविणारे कृष्णवर्णीय अभिनेते सिडनी पॉइटिए यांचे निधन.
  • ऑस्करवर मोहर उमटविणारे ते पहिले कृष्णवर्णीय अभिनेते होते. 
  • १९६३ साली ‘लिलीन ऑफ द फील्ड’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. अभिनयास आरंभ अमेरिकी कृष्णवर्णीयांच्या रंगभूमीपासून नो वे आऊट, इन द हिट ऑफ द नाइट, गेस हू इज कमिंग टु डिनर, ‘टु सर विथ लव्ह’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका सर्वाधिक गाजल्या.
  • चित्रपटात डॉक्टर, डिटेक्टिव्ह आणि शिक्षकाच्या मुख्य भूमिकात कृष्णवर्णीय व्यक्ती पहिल्यांदाच त्यांच्या रूपाने पाहायला मिळाली.
  • ऑस्कर व इतर महत्त्वाच्या पुरस्कारासाठी त्यांना अनेकवेळा नामांकने मिळाली.

Contact Us

    Enquire Now