सत्यभामा पोर्टल
- केंद्रीय कोळसा व खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या जून महिन्यात खाणींसंदर्भात संशोधन वाढवण्याच्या उद्देशाने सत्यभामा पोर्टलचे उद्घाटन.
- हे पोर्टल निती आयोगाच्या दर्पण पोर्टलशी (स्वयंसेवी संस्थांसोबत काम करण्यासाठी बनवण्यात आलेले पोर्टल) संलग्न असणार आहे. संशोधन पत्रिका, नवीन प्रकल्प, संशोधनासंबंधीचे आर्थिक व्यवहार हे या पोर्टलवर प्रस्तुत करता येणार आहेत.
- संशोधनाची सद्यस्थिती, तांत्रिक अडचणी यांच्याबद्दलची माहिती देखील या पोर्टलवर प्रस्तुत करता येणार आहे.