संकल्प स्मारक : अंदमान आणि निकोबार

संकल्प स्मारक अंदमान आणि निकोबार

  • २९ डिसेंबर २०२१ रोजी संकल्प स्मारक राष्ट्राला समर्पित करण्यात आले.
  • २९ डिसेंबर १९४३ रोजी सुभाषचंद्र बोस यांचे अंदमान-निकोबारवर आगमन झाले होते. इतिहासातील ही महत्त्वाची घटना जतन करणे हा या स्मारकाचा उद्देश आहे.
  • कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल अजय सिंग यांनी हे स्मारक राष्ट्राला समर्पित केले.

महत्त्वाचे

  • नेताजी सुभाषचंद्र बोस १६ जून १९४१ रोजी ब्रिटिशांच्या नजरकैदेतून निसटून तब्बल ३ वर्षांनंतर भारतीय भूमीवर अर्थात पोर्टब्लेअर विमानतळावर २९ डिसेंबर १९४३ रोजी पाय ठेवला.
  • ३० डिसेंबर १९४३ रोजी पहिल्यांदाच भारतीय ध्वजाचे ध्वजारोहण भारतीय भूमीत झाले.
  • या ऐतिहासिक भेटीने अंदमान-निकोबारला भारताचा पहिला मुक्त प्रदेश म्हणून घोषित केले.
  • २५ डिसेंबर २०१८ रोजी भारत सरकारने अंदमान-निकोबार मधील रोज आइसलँड, नील आइसलँड आणि हॅवलॉक आइसलँड या तीन बेटांना अनुक्रमे नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप असे नामकरण करण्यात आले.

Contact Us

    Enquire Now