श्रीचक्रधरस्वामी : (अवतारकार्य अष्टशताब्दी वर्ष – २०२१)

श्रीचक्रधरस्वामी : (अवतारकार्य अष्टशताब्दी वर्ष – २०२१)

  • लीळाचरित्र या ग्रंथावर महानुभाव साहित्याचे मंदिर उभारले गेले असून पंचकृष्ण हे आराध्य दैवत आहे. श्रीचक्रधरस्वामी हे त्याचे संस्थापक. श्रीचक्रधरस्वामी हे गुजरातहून महाराष्ट्रात आले होते. महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी. श्रीगोविंदप्रभू हे श्रीचक्रधरांचे गुरू होते.

Contact Us

    Enquire Now