शिक्षण मंत्रालयामार्फत ‘ट्युलिप’ (TULIP) उपक्रमाचा प्रारंभ
-
- केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या हस्ते ४ जून २०२० मध्ये ट्युलिप उपक्रमाचा प्रारंभ केला.
- ट्युलिप (TULIP – The Urban Learning Internship Program) या उपक्रमाद्वारे नव्याने पदवीधर झालेल्या उमेदवारांना इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे.
- देशभरात ४४०० शहरी स्थानिक संस्था आणि स्मार्ट शहरांच्या यंत्रणेत उपलब्ध असलेल्या इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- शिक्षण मंत्रालय आणि आखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाने २०२५ सालापर्यंत १ कोटी उमेदवारांसाठी हा कार्यक्रम राबविण्याचे लक्ष ठेवले आहे.
- शिक्षण मंत्रालय –
- पूर्वीचे नाव – मानव संसाधन विकास मंत्रालय
- १९८५ साली स्थापना
- २०२० च्या शिक्षण धोरणानुसार नामांतर – शिक्षण मंत्रालय
- अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद – (AICTE)
- स्थापना – १९४५
- हेतू – तांत्रिक शिक्षणाचे नियमन