शरद पवार ग्रामसमृद्धी योजना
- पात्रता – ग्रामीण भागात कामाची मागणी करणारा व्यक्ती पात्र
- गाय आणि म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग ही कामे सर्वोत्तम प्राधान्य क्रमाने सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात राबविण्यात येणार.