व्यापारामध्ये चीनच भारताचा सर्वात मोठा भागीदारी देश

व्यापारामध्ये चीनच भारताचा सर्वात मोठा भागीदारी देश

  • चीनबरोबरच सीमावाद, आणि भारताने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करूनही भारताबरोबरील व्यापारात चीनने पहिले स्थान मिळविले आहे.
  • २०१७ ते २०२० या चार वर्षांच्या व्यापाराचा विचार केल्यास यंदाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
  • चीनला अमेरिकेबरोबरील व्यापारात मर्यादा आल्याने भारताबरोबरील व्यापारात चीनने बाजी मारली.
  • २०१९ मध्ये अमेरिका सर्वात मोठा भारताचा भागीदारी देश होता.
  • केंद्र सरकारने चिनी ॲप्सवर बंदी घातली, गुंतवणूकही नाकारली आणि आत्मनिर्भरतेची घोषणाही केली.
  • मात्र, चिनी बनावटीची अवजड यंत्रे, दूरसंचार उपकरणे आणि घरगुती उपकरणे या वस्तूंवर भारत चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
  • त्यामुळे चीनबरोबरील भारताचे व्यापाराचे प्रमाण जास्त आहे.
  • भारताचे भागीदारी देश

 

देश २०१७ २०१८ २०१९ २०२०
चीन ८४.७ ९०.४ ८४.७ ७७.७
अमेरिका ७०.८ ८५.६ ९०.१ ७६.०
यूएई ५३.१ ५५.६ ६०.३ ४२.०

Contact Us

    Enquire Now