विनायक चासकर (गजराकार)

विनायक चासकर (गजराकार)

निधन – 17 मार्च 2021 (ठाणे)

अल्पपरिचय :

  • मुंबई दूरदर्शन च्या स्थापनेपासून (१९७२) अविरत कार्यरत असणारे निर्माते आणि दिग्दर्शक
  • मराठी नाट्य विभाग, विविध रंजन मंच, चित्रपट समालोचन इत्यादी विभाग सांभाळण्या बरोबरच अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती आणि दिग्दर्शन
  • त्यांनी निर्मिती केलेला ‘गजरा’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, किशोर प्रधान आदी कलाकारांची प्रेक्षकांना ओळख झाली
  • रत्नाकर मतकरी, सुरेश खरे यांच्या कथांचे नाट्यरूपांतर दूरदर्शनवर सादर केले
  • राष्ट्रीय नाट्य विद्यालय (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) दिल्लीचे पदवीधर
  • मुंबई दूरदर्शन मध्ये ते नेपथ्यकार म्हणून रुजू झाले
  • दूरदर्शन परिवारात ‘भाऊ’ या नावाने प्रसिद्ध होते

पुरस्कार व सन्मान :

  • चासकर यांनी निर्मिती केलेल्या ‘स्मृतिचित्रे’ या कार्यक्रमाला तसेच ‘आश्रित’ या नाटकाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त (1984)

इतर :

  • सह्याद्री वाहिनी (मुंबई दूरदर्शन केंद्र) –
  • सुरुवात – 2 ऑक्टोबर 1972, दूरदर्शन केंद्र मुंबई
  • 5 एप्रिल 2000 – डी डी सह्याद्री असे नामांतर
  • मालक – प्रसार भारती
  • ब्रीदवाक्य – सत्यम् शिवम् सुंदरम्
  • मुख्यालय – मुंबई
  • प्रसारण क्षेत्र – भारत, चीन, आखाती देश व इतर बहुसंख्य देश

Contact Us

    Enquire Now