विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission)
- स्थापना २८ डिसेंबर १८५३ (सार्जंट समिती शिफारस १९४४)
- डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या विद्यापीठ शिक्षण आयोगाने १९४८ मध्ये शिफारस केली व तत्कालीन शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या हस्ते १९५३ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे उद्घाटन झाले.
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत हा आयोग येतो.
- रचना – एकूण १२ सदस्य (१ अध्यक्ष + १ उपाध्यक्ष + १ सचिव + ९ सदस्य)
- अध्यक्ष कार्यकाल (५ वर्षे किंवा ६५ वर्षे वय पूर्ण होईपर्यंत)
- सदस्य कार्यकाल (३ वर्षे किंवा ६५ वर्षे वय पूर्ण होईपर्यंत)
- अध्यक्ष किंवा सदस्यांना दोन पेक्षा जास्त वेळा निवडून येता येत नाही.