विज्ञानदिनी इस्रो करणार चार नव्या उपग्रहांचे प्रक्षेपण

विज्ञानदिनी इस्रो करणार चार नव्या उपग्रहांचे प्रक्षेपण

 • यंदाच्या वर्षातील भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) पहिली अवकाश मोहीम विज्ञान दिनी २८ फेब्रुवारीला
 • भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) विज्ञान दिनी ब्राझिलचा ‘ॲमेझेनिया-१’ व भारताचे तीन उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे.
 • भारताचा ‘आनंद’ हा उपग्रह पिक्सेल या स्टार्टअप कंपनीने बनवला आहे.
 • हा उपग्रह सतिश धवन उपग्रह चेन्नईच्या स्पेस किड्स इंडिया या संस्थेचा आहे.
 • युनिटीसॅट उपग्रहात तीन उपग्रहांचे मिश्रण आहे. त्यांची रचना जेपीयार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, श्रीपेरांबुदूर, जी. एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग नागपूर, शक्ती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  कोईमतूर यांनी बनवले आहे.
 • ब्राझिलचा ‘ॲमेझेनिया – १’ हा पहिला पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे.
 • पीएसएल व्ही-सी – ५१ या उपग्रहाच्या मदतीने चेन्नईजवळील प्रक्षेपण तळावरून हा उपग्रह सोडणार
 • ‘आनंद’ हा उपग्रह व्यावसायिक व खासगी उपग्रह आहे.
 • ही मोहीम देशासाठी खूप महत्त्वाची असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के. सीवन म्हणाले.
 • भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO – Indian Space Research Organisation)
 • स्थापना – १५ ऑगस्ट १९६९
 • मुख्यालय – बंगलोर
 • अध्यक्ष – डॉ. के. सीवन
 • उद्देश – अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे व त्याचा उपयोग राष्ट्रीय कार्यात करणे.
 • जनक – भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक – डॉ. विक्रम साराभाई

Contact Us

  Enquire Now