
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सायरस पूनावाला यांना जाहीर
- २०२१ सालचा मानाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ‘सीरम इन्सिटट्यूट ऑफ इंडिया’ संस्थापक – अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना जाहीर करण्यात आला.
- लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार १३ ऑगस्टला प्रदान करण्यात येणार आहे.
- एक लाख रुपये स्मृतीचिन्ह, सुवर्णपदक आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- सुरुवात : १९८३ (यंदाचे ३८वे वर्ष)
- २०२० : सोनम वांगचूक
- २०१९ : बाबा कल्याणी
- सायरस पूनावाला
- १९४१ : जन्म
- १९६६ : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना
- २००५ : पद्मश्री पुरस्कार