लाइट हाऊस प्रकल्प

लाइट हाऊस प्रकल्प

  • ग्लोबल हाउसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज (जीएचटीसी) अंतर्गत ६ राज्यांत लाइट हाऊस प्रकल्पांची पायाभरणी केली गेली.
प्रकल्प राज्य तंत्रज्ञान
इंदोर मध्य प्रदेश प्रीफॅब्रिकेटेड सँडविच पॅनेल सिस्टिम
राजकोट गुजरात फ्रेंच
चेन्नई तमिळनाडू अमेरिका आणि फिनलँड
रांची झारखंड जर्मनी
आगरताळा त्रिपुरा न्यूझीलंड
लखनौ उत्तर प्रदेश कॅनडा

Contact Us

    Enquire Now