लसिथ मलिंगाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

लसिथ मलिंगाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

  • श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
  • श्रीलंकेच्या महान गोलंदाजांपैकी एक अशी गणना केली जाते.
  • वेगळी गोलंदाजीची शैली आणि उत्कृष्‍ट यॉर्करसाठी प्रसिद्ध तसेच ‘Slinga Malinga’ या टोपणनावाने देखील प्रसिद्ध.

कारकीर्द

  • 2004मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण.
  • 30 कसोटी सामन्यात 101 बळी
  • 2004 मध्ये एक दिवसीय सामन्यात पदार्पण.
  • 226 एकदिवसीय सामन्यात 338 बळी
  • 2006 मध्ये ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात पदार्पण
  • 84 ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात 107 बळी.

उपलब्धी 

  • सलग चार बळी घेण्याची किमया दोनदा करणारा एकमेव गोलंदाज. 
  • एकदिवसीय सामन्यात तीन हॅटट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज.
  • IPL मध्ये सर्वाधिक 95 बळींचा विक्रम

Contact Us

    Enquire Now