लक्ष्मण पै (चित्रकार)

लक्ष्मण पै (चित्रकार)

जन्म – 21 जानेवारी 1926 (माडगाव)

निधन – 14 मार्च 2021 (गोवा)

अल्पपरिचय :

 • गोव्यात आपल्या मामाच्या फोटो स्टुडिओमध्ये कृष्णधवल छायाचित्रांना रंगांचा टच देताना चित्रकलेची सुरुवात झाली
 • गोवा मुक्ती संग्रामात सहभाग
 • जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकताना प्रतिष्ठेचे सुवर्णपदक मिळवले
 • जलतरंग, तैलचित्रे, ऍक्रेलिक आणि इंक अशा सर्व माध्यमांवर हुकूमत
 • गोवा कॉलेज ऑफ आर्ट्सचे प्राचार्य 1977 ते 1987

चित्रशैली :

 • गीत गोविंद, रामायण, ऋतुसंहार, महात्मा गांधी, गौतम बुद्ध इत्यादी
 • संगीतातील विविध रागांचा दृश्य अन्वयार्थ त्यांनी चितारला आहे
 • फुलाच्या प्रत्येक पाकळीत पिवळा व लाल रंग पेरून त्रिमित चित्र काढणे हे त्यांचे कौशल्य होते
 • 1948 ते 1950 पर्यंत झाम्बोलिम शिग्मो प्रक्रियेचे चित्रण  

पुरस्कार व सन्मान:

1962 – ललित कला अकादमी पुरस्कार

1985 – पद्मश्री

2018 – पद्मभूषण

गोवा सरकारचा गोमंत विभूषण पुरस्कार

Contact Us

  Enquire Now