रोशनी नाडर मल्होत्रा – हिंदुस्तान कम्प्युटर्स लिमिटेडच्या पहिल्या महिला अध्यक्षा
- १७ जुलै २०२० रोजी भारतातील सर्वात श्रीमंत महिला रोशनी नाडर या सूचीबद्ध भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या अध्यक्ष बनणार्या पहिल्या महिला ठरल्या.
- HCL चे संस्थापक व त्यांचे वडील शिव नाडर यांच्यानंतर त्यांची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.
- अध्यक्ष पदासह त्यांनी हेच सी एल च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची ही धुरा सांभाळली आहे.
- १.१ अब्ज डॉलरच्या एचसीएल कॉर्पोरेशन अंतर्गत एचसीएल टेक्नॉलॉजी एचसीएल हेल्थ केअर सिस्टम आदी व्यवसाय कंपनी आहेत.
- रोशनी या प्रथम एचसीएल टेक्नॉलॉजी संचालक मंडळात सर्वप्रथम २०१३ ला रुजू झाल्या तेथे त्यांनी उपाध्यक्षपदाची भूमिका बजावली.
- कॉर्पोरेशनमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी काय न्यू इंग्लंड व सी एन अमेरिकेच्या इंग्रजी वाहिन्यांमध्ये हे वृत्त निर्माता म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
- एक्स एल कॉर्पोरेशनच्या मुख्य अधिकार्याच्या पदावर त्यांची नियुक्ती वयाच्या २७ व्या वर्षी झाली. वय वर्ष चाळीसच्या आतील युवा उद्योजक म्हणून त्या फॉक्ससारख्या यादीत झळकल्या.
- हारून रिच लिस्ट नुसार रोशनी या भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला असून त्यांचे उत्पन्न ३६ हजार ८०० कोटी रुपये आहे एचसीएल टेक्नॉलॉजी
- मुख्यालय: नॉएडा, उत्तर प्रदेश