राष्ट्रीय क्रीडा दिन (मेजर ध्यानचंद जन्मदिन)
- दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशीच म्हणजे २९ ऑगस्ट १९०५ मध्ये भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला होता.
- भारताची क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
- २००२ पासून हा दिवस साजरा केला जातो.