रशियाच्या ‘स्पुटनिक-5’या लसीच्या भारतात होणार चाचण्या

रशियाच्या ‘स्पुटनिक-5’या लसीच्या भारतात होणार चाचण्या

  • हैदराबादमधील ‘डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज’ मध्ये स्पुटनिक-5 या लसीची चाचणी होणार आहे.
  • दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या डॉ. रेड्डीज ही लॅबोरेटरी करणार आहे.

स्पुटनिक-5 कोरोना लस

  • रशियाने बनवलेली कोरोनावरील जगातील पहिली लस आहे.
  • स्पुटनिक-5 लस कोरोनावर टक्क्याहून अधिक परिणामकारक असल्याचा दावा रशियाने केला आहे.
  • आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लसीच्या एका मात्रेचा दर 10 डॉलरहून कमी (जवळजवळ 740 रु.) असेल.

Contact Us

    Enquire Now