रविंद्र जडेजा यांचा विस्डनकडून बहुमान

रविंद्र जडेजा यांचा विस्डनकडून बहुमान

  • भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा यांना विस्डनने २१ व्या शतकातला भारताचा Most Valuable Player म्हणून घोषित केले आहे.
  • फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या तिन्ही प्रकारात जाडेजा सर्वोत्तम कामगिरी करत असल्याने त्यांची या बहुमानासाठी निवड करण्यात आली.

Contact Us

    Enquire Now