यूपीएससी – २०२० ची परीक्षा न दिलेल्या उमेदवारांना आणखी संधी देण्यास केंद्राचा विचार नाही
- कोरोना काळात झालेल्या केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या २०२०च्या परीक्षेत ज्यांची संधी हुकली आहे, त्यांना अतिरिक्त संधी देण्यास सरकारची अनुकुलता नाही.
- ए. एम्. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस्. व्ही राजू यांनी सांगितले की यूपीएससीच्या उमेदवारांना आणखी संधी देण्याचा विचार नाही.
केंद्रिय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission UPSC)
- स्थापना – १ ऑक्टोबर १९२६
- अध्यक्ष – प्रदीप कुमार जोशी
- भारतातील तीन आखिल भारतीय सेवा
-
- भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) (१९४७ ला आयसीएसचे आयएएस)
- भारतीय पोलीस सेवा (IPS) (१९४७ ला आयपीचे आपीएस केले)
- भारतीय वन सेवा (IFS) (१९६६ ला ही सेवा निर्माण केली.)
- १९५१च्या आखिल भारतीय सेवा कायद्याने राज्य सरकारशी सल्लामसलत करून अखिल भारतीय सेवेतील सदस्यांची भरती व सेवाशर्ती बद्दल नियम करण्याचे अधिकार केंद्र सरकारला दिले.
- आखिल भारतीय सेवांचे पितामह – सरदार वल्लभभाई पटेल
केंद्रीय लोकसेवा आयोग
- भाग – १४
- कलम – ३१५ – संघ लोकसेवा आयोग
- संघ लोकसेवा आयोगात – एक अध्यक्ष, ८ सदस्य – नियुक्ती – राष्ट्रपती – मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने
- कार्यकाल – ६ वर्षे ते वयाची ६५ वर्षे