युरोपियन युनियनद्वारे ओदिशा आणि महाराष्ट्रामध्ये ‘निर्माणश्री’ प्रकल्प
- बांधकाम क्षेत्रातील महिलांच्या कौशल्यदर्जावर्धनासाठी युरोपियन युनियनद्वारे ओदिशा व महाराष्ट्र या राज्यांतील प्रत्येक दोन जिल्ह्यांत निर्माणश्री हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.
- महाराष्ट्रातील बीड व उस्मानाबाद या जिल्ह्यांत तर ओदिशातील धेनकानल व जाजपूर येथे हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.
- याप्रकल्पांतर्गत ३००० महिलांना तांत्रिक तसेच कौशल्य विकास संबंधी प्रशिक्षण दिले जाणार आहे. उदा. गवंडी, सुतारकाम
- या प्रकल्पास हॅबिटॅट फॉर हुमॅनिटीद्वारे मदत केली जाणार आहे.