मॉडेल आयटीआय
- नाशिक येथील आदर्श औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस मॉडेल आयटीआय करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- ८.९९ कोटी रुपये इतकी या प्रकल्पाची किंमत आहे. यात केंद्र आणि राज्याचा हिस्सा ७० :३० असा आहे.
- जागतिक बँक साहायित ‘स्ट्रिव्ह’ प्रकल्पांतर्गत या संस्थेचा समावेश करण्यात आला आहे.