मैत्री – २०२१ : भारत-श्रीलंका लष्करी युद्धसराव

मैत्री – २०२१ : भारत-श्रीलंका लष्करी युद्धसराव

  • भारत-श्रीलंका द्विपक्षीय लष्करी युद्धसराव ‘मैत्री-२०२१’ ४ ते १५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान श्रीलंकेच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रावर आयोजित करण्यात आला आहे.
  • ही या सरावाची आठवी आवृत्ती आहे.
  • दोन्ही राष्ट्रांकडून यामध्ये एकूण १२० सैनिकांचा समावेश असेल.
  • दरवर्षी घेण्यात येणारा हा युद्ध सराव पहिल्यांदा २०१३ मध्ये पार पडला.
  • २०२० मध्ये कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे हा सराव घेण्यात आला नव्हता.

 

काही द्विपक्षीय लष्करी युद्धसरावाचे नाव आणि देश

क्र. सराव देश सराव
EX-EASTERN BRIDGE-V भारत-ओमान हवाई 
सियाम-भारत भारत-थायलंड हवाई
CORPAT-२०१९ भारत-बांग्लादेश नौदल
सागरमाथा नेपाळ-चीन लष्करी
Kanjar-V भारत-किरगीझस्तान लष्करी
बोल्ड करुक्षेत्र भारत-सिंगापूर लष्करी
ट्रॉपेक्स फक्त भारत नौदल
नोमॅडिक इलेफंट भारत-मंगोलिया लष्करी
वरुणा भारत-फ्रान्स नौदल
१० नसीम-अल-बहर भारत-ओमान नौदल
११ सिम्बेक्र (Simbex) भारत-सिंगापूर नौदल
१२ मैत्री भारत-थायलंड लष्करी
१३ गरुडशक्ती भारत-इंडोशिया लष्करी
१४ सूर्यकिरण भारत-नेपाळ लष्करी
१५ प्रबळ दोस्तिक भारत-कझाकिस्तान संयुक्त
१६ युद्ध अभ्यास भारत-अमेरिका लष्करी
१७ मित्र शक्ती भारत-श्रीलंका लष्करी
१८ समप्रीती भारत-बांग्लादेश लष्करी
१९ AUSINDEX भारत-ऑस्ट्रेलिया नौदल
२० कोकण भारत-ब्रिटन नौदल
२१ इंद्र भारत-रशिया लष्करी
२२ मलबार भारत-यु.एस.ए नौदल
२३ Vimbex भारत-व्हिएतनाम लष्करी
२४ हरिमाऊ शक्ती भारत-मलेशिया लष्करी
२५ Pitch black भारत-ऑस्ट्रेलिया हवाई
३० धर्म-गार्डियन भारत-जपान लष्करी
३१ COPE-India भारत-अमेरिका हवाई
३२ शिन्यू मैत्री भारत-जपान हवाई
३३ गरुडा भारत-फ्रान्स हवाई
३४ हँड इन हँड भारत-चीन लष्करी
३५ एकुवेरिन भारत-मालदीव लष्करी

Contact Us

    Enquire Now