मेट्रोमॅन श्रीधरन यांना केरळच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार

मेट्रोमॅन श्रीधरन यांना केरळच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार

 • मेट्रोचे शिल्पकार ई. श्रीधरन यांची केरळच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने निवड केली आहे.
 • श्रीधरन हे ८८ वर्षाचे आहेत यावरून नेत्यांनी व राजकीय तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले.
 • त्यावर उत्तर देताना श्रीधरन म्हणाले एखाद्याने कोणत्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्यात हे शारीरिक वय नव्हे तर मानसिक वय महत्त्वाचे असते.

श्रीधरन ‘मेट्रोमॅन’

 • केरळमधील पलक्कड जिल्ह्याचे रहिवासी, बालपण व शालेय शिक्षणही तेथेच.
 • १९५४ ला भारतीय प्रशासन सेवेची परीक्षा देऊन रेल्वेत अभियंता म्हणून दाखल
 • अभियांत्रिकीचे कौशल्य दाखवत तमिळनाडू रामेश्वरला जोडणाऱ्या पंबन पुलाचे काम अवघ्या ४६ दिवसांत पूर्ण केले.
 • दिल्लीतील मेट्रो सर्वार्थाने यशस्वी ठरल्याने श्रीधरन हे ‘मेट्रोमॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
 • केरळ विधानसभा सदस्य संख्या 
  1. एकूण – १४०
  2. अनुसूचित जाती – १४
  3. अनुसूचित जमाती –
 • केरळमध्ये विधानपरिषद अस्तित्वात नाही.

Contact Us

  Enquire Now