मेक्सिकोची ॲंड्रिया मेझा ठरली विश्वसुंदरी (मिस युनिव्हर्स)

मेक्सिकोची ॲंड्रिया मेझा ठरली विश्वसुंदरी (मिस युनिव्हर्स)

 • ६९वी विश्वसुंदरी स्पर्धा मे २०२० मध्ये पार पडल्या.
 • मेक्सिकोची ॲंड्रिया मेझा ही २०२० या वर्षातील विश्वसुंदरी ठरली.
 • मेक्सिकोने विश्वसुंदरीचा बहुमान तिसऱ्यांदा पटकावला आहे.
 • याआधी लुपिचा जोन्स हिने १९९१ मध्ये तर झिमेना नॅवरेट हिने २०१० मध्ये हा मान पटकावला होता.
 • २०१९ ची विश्वसुंदरी दक्षिण अफ्रिकेची झुझिबीनी तुंझी हिने तिच्या डोक्यावरील विश्वसुंदरीचा मुकुट मेझाच्या डोक्यावर चढवला.
 • ब्राझिलची ज्युलिया गामा उपविजेती ठरली तर पेरूची जॅनिक मॅसेटा तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
 • भारताची मिस इंडिया ॲडलाइन कॅस्टेलिना ही या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर राहिली.

विश्वसुंदरी (मिस युनिव्हर्स)

 • सुरुवात – १९५२
 • घोषवाक्य – Confidently Beautiful
इ. स. ठिकाण विजेते
६५वी स्पर्धा २०१६ मनिला (फिलिपाईन्स) आयरिस मीटेनेर (फ्रान्स)
६६वी स्पर्धा २०१७ लास वेगास (अमेरिका) डेमी लेघ-नेल-पेटर्स (दक्षिण आफ्रिका)
६७वी स्पर्धा २०१८ बँकॉक (थायलंड) कॅट्रिओना ग्रे (फिलिपाईन्स)
६८वी स्पर्धा २०१९ अटलांटा (अमेरिका) झोझिबिनी तुंझी (SA)
६९वी स्पर्धा २०२० फ़्लोरिडा ॲंड्रिया मेझी (मेक्सिको)

भारतीय विश्वसुंदरी

 • १९९४ – सुष्मिता सेन
 • २००० – लारा दत्ता

Contact Us

  Enquire Now