मुंबईला मागे टाकून पुणे महापालिका राज्यातील सर्वात मोठी महापालिका

मुंबईला मागे टाकून पुणे महापालिका राज्यातील सर्वात मोठी महापालिका

  • पुणे महापालिका हद्दीत नव्याने 23 गावांचा समावेश करण्यावर नगरविकास विभागाने शिक्कामोर्तब केल्यामुळे पुणे महापालिका राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महापालिका ठरली आहे.

 

वेळोवेळी महापालिका हद्दीत झालेले बदल – 

 

वर्ष गावे क्षेत्रफळ (चौ. कि.मी

.)

निश्चित संख्या समाविष्ट
1997 38 23 250
2013 24 11 (2017) 331.57
23 (2020-21) 516.18

कोणत्या गावांचा समावेश – 

  1. म्हाळुंगे 2. सूस 3.बावधन बुद्रुक 4. किरकिटवाडी
  1. पिसोळी 6. कोंढवे – धावडे 7. कोपरे 8. नांदेड
  2. खडकवासला 10. नऱ्हे 11. मांजरी बुद्रुक 12. होळकरवाडी 13. औताडेवाडी – हांडेवाडी 14. वडाची वाडी 15. शेवाळेवाडी 16. नांदोशी
  3. सणसनगर 18. मांगडेवाडी 19. भिलारेवाडी 20. वाघोली
  4. कोळेवाडी 22. जांभुळवाडी 23. गुजर – निंबाळकरवाडी

 

23 गावांच्या समावेशामुळे पुणे महापालिकेत होणारा बदल – 

 

  • मुंबई महापालिकेस (450 चौ. कि.मी.) मागे टाकून राज्यातील सर्वाधिक मोठे शहर.
  • नवीन गावांचे क्षेत्र – 185 चौ. कि.मी.
  • शहराची एकूण हद्द – 518 चौ. किमी.
  • गावांची लोकसंख्या – 5 लाख 50 हजार (2011च्या जनगणनेनुसार)
  • गावांच्या विकासासाठी निधी – पहिला टप्पा – 10,000 कोटी
  • ग्रामस्थांच्या मागण्या – पाणी, रस्ते, वाहतूक व्यवस्था, आरोग्य, शिक्षण
  • गावांच्या विकासाच्या नियोजनाची जबाबदारी – पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA)

Contact Us

    Enquire Now