मुंबईची दिवाळी दुबई ! 2020
- 2020च्या आयपीएल चे जेतेपद मुंबई इंडियन्सकडे
- रोहीत व बोल्टमुळे पाचव्यांदा जेतेपद मुंबई इंडियन्सकडे दिल्लीवर दणदणीत विजय मिळविला
- दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स व दिल्ली यांच्यात अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावले.
- मुंबई इंडियन्सचे कर्णधार रोहीत शर्मा हे आयपीएलचे 200वा सामना खेळणारे दुसरे खेळाडु ठरले आहेत.
- चेन्नई सुपर किंगचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएलचे 200वा सामना खेळणारे प्रथम खेळाडु ठरले आहेत.
- सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलचे जेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्स दुसरा संघ ठरला आहे. पहीला चेन्नई सुपर किंग 2090,2011 मध्ये सलग
- सहा आयपीएलच्या अंतिम फेरीत विजयी असणारा रोहीत शर्मा हा एकमेव खेळाडु आहे.
- आयपीएल 202चा मोसम आयपीएल 13 किंवा आयपीएल 2020 म्हणून खेळण्यात आले.
ऑरेंज कँप – हंगामात सर्वाधिक धावा
- के. एल. राहुल – 670 धावा
- शिखर धवन – 618 धावा
- डेव्हिड वॉर्नर – 548 धावा
पर्पल कँप – हंगामात सर्वाधिक बळी
- कॅसिगो रबाडत्त – 30 बळी
- जसप्रित बुमरा – 27 बळी
- ट्रेंट बोल्ट – 25 बळी
आयपीएलचे विजेते पद
साल विजयी संघ
2008 राजस्थान रॉयल
2009 डेक्कन चार्जर्स
2010 चेन्नई सुपर किंग
2011 चेन्नई सुपर किंग
2012 कोलकाता नाईट रायडर्स
2013 मुंबई इंडियन्स
2014 कोलकाता नाईट रायडर्स
2015 मुंबई इंडियन्स
2016 सनरायजर्स हैद्राबाद
2017 मुंबई इंडियन्स
2018 चेन्नई सुपर किंग
2019 मुंबई इंडियन्स
2020 मुंबई इंडियन्स
इंडियन प्रीमीयर लीग – IPL – Indian Premier League
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळामार्फत 2007 साली आयपीएल सुरु
- आठ संघ स्पर्धेत सहभागी असतात, क्रिकेटचे स्वरूप – 20-20 सामने